तुंगारेश्वरला अलोट गर्दी
‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’ असे म्हणत शिवशंकराचा जयघोष करीत लाखो शिवभक्तांनी वसई पूर्वेकडील तुंगारेश्वर महादेव मंदिरात रविवारी महाशिवरात्री उत्सवात दर्शन घेतले. मुंबई, ठाण्यासह वसई तालुक्याच्या विविध...
View Articleराजू तांडेल यांचे उपोषण स्थगित
विरारच्या पोलिस इन्स्पेक्टरांची चौकशी सुरू असून चौकशीनंतर पुढील कार्यवाही होईल असे आश्वासन वसईच्या डीवायएसपी व तहसीलदारांनी दिल्यानंतर ‘मच्छिमार स्वराज्य समिती’च्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी पाच दिवस...
View Articleगदारोळात महासभा आटोपली
केडीएमसीचा अर्थसंकल्प सोमवारी महासभेत सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ घालत महापौरांविरोधात घोषणाबाजी करत सभागृह डोक्यावर घेतले. अर्थसंकल्प महासभेची सूचना आयत्या वेळी देण्यात आल्याचे कारण देत...
View Articleखारघर अग्निशमन केंद्र
सिडकोने लाखो रूपये खर्च करून सेक्टर १२ मध्ये उभारलेले अग्निशमन केंद्र एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्ये अग्निशमन अधिकारी एस.एस.नाईक यांनी दिली.
View Articleफायर स्टेशन होणार इतिहासजमा
८० हजार रुपये खर्च करून १९६४ साली ठाण्यातील फायर ब्रिगेडचे पहिले स्टेशन मामलेदार कचेरीजवळ उभे राहिले. जवाहर बाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्टेशनचे उद्घाटन देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव...
View Articleहोर्डिंग्ज काढण्यासाठी टेंडर
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत उभारण्यात आलेले विनापरवाना होर्डिंग्ज काढून टाकण्यासाठी येणाऱ्या खर्चास वित्तीय व प्रशासकीय मान्यता स्थायी समिती सभेत नुकतीच देण्यात आली.
View Articleनगरसेवकांचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी
दुष्काळाच्या छायेत होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला तात्काळ मदत व्हावी यासाठी देवस्थाने आणि सामाजिक संस्थांनी मदत जाहीर केली असताना अंबरनाथ नगरपरिषदेने देखील दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय...
View Articleकल्याणला हवा पूर्णवेळ डीसीपी
सात पोलिस स्टेशन आणि बाजारपेठ, मानपाडा, इराणी पाडा यांसारख्या संवेदनशील विभागांचा समावेश असलेल्या कल्याण परिमंडळात गेल्या चार महिन्यांपासून पूर्ण वेळ पोलिस उपायुक्त नाही.
View Articleकल्याण-डोंबिवली क्राइम डायरी
कर्ज काढून घर घेत आहे असे सांगत घरमालकाकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेऊन त्यानंतर त्याला त्या घराचे पैसे न देता ते घर भलत्याच व्यक्तीला विकल्याचा प्रकार कल्याणमध्ये रविवारी उघड झाला. या प्रकरणी बाजारपेठ...
View Articleदोघा तोतया पोलिसांना अटक
मुंबई अहमदाबाद माहामार्गावर आतंकवादी विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून वाहनांची व त्यांची कागदपत्रे तपासून पैसे उकळून वाटमारी करणा-या दोन तोतया पोलिसांना रविवारी एका जागृत वाहनचालकाच्या...
View Article'ठाणे- दिवा' रेल्वेमार्गाचे काम
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यास मुंबई हायकोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र केंद्रीय वन आणि...
View Articleसभापतींविरोधात गुन्हा दाखल
कल्याण पूर्वेतील एका बांधकाम व्यावसायिकाने केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. संदीप शिंदे असे व्यावसायिकाचे नाव असून, तक्रार करण्यास गेलेल्या शिंदे यांना कोळसेवाडी...
View Articleबेकायदा रिक्षांचा सुळसुळाट
जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घ्यायची आणि दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला असून, प्रवासी संघटना आणि रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या अंदाजानुसार किमान ५ हजार...
View Articleबीएसयुपी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन
मिरा-भाईंदर महापालिकेने हाती घेतलेल्या काशिमीरा येथील जनता नगर व काशी चर्च येथे बीएसयुपी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन महापौर कॅटलीन परेरा यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेअंतर्गत...
View Articleशाळांमध्ये बहरतोय सिंगल वुमन ग्रुप
पतीचे अकाली निधन, घटस्फोट, लग्नानंतर काही वर्षांतच पतीची सुटलेली साथ अशा विविध कारणांमुळे एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांना आधार देण्यासाठी डोंबिवलीतील शाळांनी पुढाकार घेतला आहे. पाथर्लीतील सरलाबाई विद्यालय...
View Articleगोगटे सॉल्टची जागा आगरी समाजाला देण्याची मागणी
वसई तालुक्यातील राज्य शासनाची गोगटे सॉल्ट आणि केमिकलला लिजवर भाडेतत्त्वावर दिलेली जागा सरकारने आगरी समाजासाठी मंडळाच्या अधिपत्याखालील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक संस्थांसाठी देण्यात यावी,...
View Article‘आरंभ’तर्फे मुलांना दर्जेदार शिक्षण
विस्कळीत झालेली कुटुंबे पुन्हा जोडली जावीत व महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार थांबवून त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाच्या सहमतीने तालुकास्तरावर चालवण्यात येणारे महिला समुपदेशन व...
View Articleअँथनी परेरा यांना डॉक्टरेट
वसईतील नागळई वाडी, सांडोर येथील अँथनी परेरा यांना बायबल युनिव्हर्सिटी ऑफ होली स्पिरीट, न्यू जेरूसलेम आणि बेथलेम या युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टरेट इन बिब्लिकल स्टडीज’ अशी सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल करून...
View Article