८० हजार रुपये खर्च करून १९६४ साली ठाण्यातील फायर ब्रिगेडचे पहिले स्टेशन मामलेदार कचेरीजवळ उभे राहिले. जवाहर बाग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्टेशनचे उद्घाटन देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. पण, ही वास्तू आता इतिहासजमा होणार आहे.
↧