विरारच्या पोलिस इन्स्पेक्टरांची चौकशी सुरू असून चौकशीनंतर पुढील कार्यवाही होईल असे आश्वासन वसईच्या डीवायएसपी व तहसीलदारांनी दिल्यानंतर ‘मच्छिमार स्वराज्य समिती’च्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी पाच दिवस सुरू ठेवलेले बेमुदत साखळी उपोषण स्थगित केले.
↧