केडीएमसीचा अर्थसंकल्प सोमवारी महासभेत सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ घालत महापौरांविरोधात घोषणाबाजी करत सभागृह डोक्यावर घेतले. अर्थसंकल्प महासभेची सूचना आयत्या वेळी देण्यात आल्याचे कारण देत विरोधकांनी पालिकेच्या आवारात अर्थसंकल्प पुस्तकाची होळी केली.
↧