Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

आरक्षित जागेवरील इमारती पाडून टाका

आरक्षित जागांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करण्यात निष्क्रिय ठरलेल्या वसई-विरार शहर मनपा प्रशासनाला आणखी एक इशारा मिळाला आहे.

View Article


शाळेसाठी नवी इमारत बांधण्यास मंजुरी

नेरुळ सेक्टर १९ येथील पालिका शाळेची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवी इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समिती बैठकीत मंजुरी मिळाली आहे. सुमारे ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च करून याठिकाणी शाळेची ३...

View Article


भाडेकरुला कंटाळून मालकाची आत्महत्या

अकरा महिन्यांच्या भाडे करारावर दिलेला दुकानाचा गाळा भाडेकरू सोडत नसल्याने झालेल्या मनस्तापातून जागा मालकाने राहत्या घरीच गळफास लावून घेतला. या प्रकरणी घरमालकाच्या पत्नीने कोळसेवाडी पोलिसात आत्महत्येस...

View Article

जादा गाड्यांसाठी कोकण प्रवासी संघटना आक्रमक

होळीनिमित्त असंख्य चाकरमानी कोकणात जातात. यंदा विठ्ठलवाडी डेपोतून कोकणात सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमध्ये नाराजी पसरली असून, शुक्रवारी रास्ता रोको...

View Article

डॉक्युमेंटरीतून उलगडणार यशोगाथा

अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या स्त्रिया परिस्थितीतून मार्ग काढत यशाचे शिखर गाठू शकतात, हा संदेश देण्यासाठी भारतीय स्त्री शक्ती संस्थेने डोंबिवलीत एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे....

View Article


...म्हणून ४३३ झाडे तोडणार

वसई-विरार महापालिका क्षेत्रात दोन ठिकाणी रस्त्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले असून या दोन रस्त्यांच्या कामात बाधित होणाऱ्या एकूण ४३३ वृक्ष तोडण्यात येणार आहेत. या वृक्षांची तोड करण्याची व त्यांची...

View Article

मल्लेश शेट्टींना अटक

बिल्डर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केडीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मल्लेश शेट्टी यांना मंगळवारी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली.

View Article

कल्याण फिशमार्केटला मिळणार झळाळी

कल्याणच्या छाया टॉकीज जवळील जुन्या फिशमार्केटला नवी झळाळी मिळणार असून, मस्यउद्योग महामंडळानेदेखील त्याकरिता निधी उपलब्ध करुन दिला आहे. सोमवारी स्थायी समितीने या मार्केटकरिता ३ कोटी १९ लाखांच्या खर्चाला...

View Article


पुणे लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे हटवली

कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईला गेल्या चार दिवसांपासून वेग आला असून, या रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या हॉटेल, चायनीज सेंटर आणि इतर दुकानांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली.

View Article


मुंब्रा, कल्याणात रेती माफियांना दणका

मुंब्रा आणि कल्याण खाडीत बेकायदेशीरपणे रेती उपसा करणाऱ्या माफियांचे कंबरडे महसूल यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने गेल्या दोन दिवसांत मोडून काढले. मुंब्रा येथील कारवाईत १० सक्शन पंप आणि ३ बोटी असा १ कोटी...

View Article

अनधिकृत बांधकामांनी महापालिका ‘मालामाल’

कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांनी शहराला बकाल रुप येत असताना याच बांधकामांनी महापालिकेच्या तिजोरीत घसघशीत भर टाकली आहे. २००९ ते १२ या कालावधीत महापालिकेला तब्बल १३ कोटी रुपये दंडापोटी मिळाले आहेत....

View Article

कल्याण- डोंबिवलीत मीटर चालत नाहीत

मीटरमध्ये फेरफार होऊन प्रवाशांची फसवणूक होऊ नये, या उद्देशाने सर्वत्र ई-मीटर सक्तीचे करण्यात आले. कल्याण- डोंबिवलीसारख्या ठिकाणी मात्र रिक्षा मीटवर धावतच नाहीत. रिक्षाचालकांनी सर्व नियमांना हरताळ फासला...

View Article

अडीच एफएसआयचा प्रश्न रेंगाळणार?

नवी मुंबईतील निकृष्ट घरांच्या पुनर्वसनाकरिता अडीच एफएसआय देण्याबाबतचा संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या नागपूर अधिवेशनात आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर बोलताना दिले...

View Article


कल्याणः वर्ल्ड स्पॅरो डे

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत असून, त्यामुळे शहरांपासून दूर चाललेल्या पक्ष्यांना पुन्हा शहराकडे आकृष्ट करण्यासाठी इको ड्राइव्ह या संस्थेच्या वतीने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते....

View Article

ठाणे स्पोर्ट राऊंड-अप

ठाणे जिल्ह्याचे क्रीडावृत्त

View Article


सुसरी धरणाचे काम रेंगाळले

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्राची पाणी पुरवठ्याची गरज भागविण्यासाठी सूर्या प्रकल्पातून डहाणू येथील सुसरी नदीवर नियोजित धरण बांधकाम करण्याचे दोन वर्षांपूर्वी ठरविण्यात आले. हे काम करण्यासाठी कार्यादेश...

View Article

ठाणे स्टेशनचा मेकओव्हर सुरू

ठाणे स्टेशनातील रेल्वेचा रुंद फूट ओव्हर ब्रीज आणि स्कायवॉक जोडणीचे काम अखेर सुरू झाले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ वरील एस्कलेटरच्या कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. स्टेशनवर दररोज चेंगराचेंगरीचा...

View Article


तरुणास मारहाण, गुन्हा दाखल

नायगाव, पाली येथे राहणाऱ्या एका तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी ९ जणांच्या विरोधात वसई पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

View Article

पालिका कर्मचा-यांवर दगडफेक

भाईंदर पूर्व आझाद नगर येथे पालिकेच्या आरक्षित जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या मिरा-भाईंदर मनपा अतिक्रमण विरोधी पथकावर मंगळवारी दुपारी दगडफेक झाली. त्यात पालिकेचे ५ जण जखमी झाले.

View Article

नवी मुंबई पालिका पोटनिडणूक

नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक-५४ मध्ये ७ एप्रिल २०१३ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आणि महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आला असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती रेवती...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live