जुनी रिक्षा विकून नवीन रिक्षा घ्यायची आणि दोन्ही रिक्षा एकाच परमीटवर चालवायच्या असा प्रकार कल्याण डोंबिवलीत बोकाळला असून, प्रवासी संघटना आणि रिक्षा संघटनेच्या नेत्यांच्या अंदाजानुसार किमान ५ हजार रिक्षा बेकायदेशीररित्या रस्त्यांवर धावत आहेत.
↧