कर्ज काढून घर घेत आहे असे सांगत घरमालकाकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेऊन त्यानंतर त्याला त्या घराचे पैसे न देता ते घर भलत्याच व्यक्तीला विकल्याचा प्रकार कल्याणमध्ये रविवारी उघड झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी बँक मॅनेजरसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
↧