कल्याण पूर्वेतील एका बांधकाम व्यावसायिकाने केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. संदीप शिंदे असे व्यावसायिकाचे नाव असून, तक्रार करण्यास गेलेल्या शिंदे यांना कोळसेवाडी पोलिस स्टेशनच्या आवारात आरोपीच्या माणसांनी मारहाण केल्याचे शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
↧