मिरा-भाईंदर महापालिकेने हाती घेतलेल्या काशिमीरा येथील जनता नगर व काशी चर्च येथे बीएसयुपी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन महापौर कॅटलीन परेरा यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांच्या जागी नव्याने इमारती उभ्या करून रहिवाशांना चांगल्या सदनिका मिळणार आहेत.
↧