वसई तालुक्यातील राज्य शासनाची गोगटे सॉल्ट आणि केमिकलला लिजवर भाडेतत्त्वावर दिलेली जागा सरकारने आगरी समाजासाठी मंडळाच्या अधिपत्याखालील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक संस्थांसाठी देण्यात यावी, अशी मागणी आगरी समाज विकास मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
↧