मुंबई अहमदाबाद माहामार्गावर आतंकवादी विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून वाहनांची व त्यांची कागदपत्रे तपासून पैसे उकळून वाटमारी करणा-या दोन तोतया पोलिसांना रविवारी एका जागृत वाहनचालकाच्या दक्षतेमुळे पोलिसांनी अटक केली.
↧