नवी मुंबईचे पाणी कल्याणला नाहीच!
उल्हास नदीतील पाण्याचा नवी मुंबई महापालिकेचा कोटा कल्याण डोंबिवलीला मिळावा, यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असली, तरी हे पाणी अद्याप कल्याण- डोंबिवलीकरांच्या वाट्याला आलेला...
View Articleपोलिस ठाणे ‘नॉट रीचेबल’
पोलिसांशी संकटकाळी संपर्क करायचा असेल, तर त्यासाठीचे साधन म्हणजे टेलिफोनच. पण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या रबाळे-एरोली-दीघा-एमआयडीसी या विभागांसाठी असलेल्या रबाळे आणि रबाळे एमआयडीसी या दोन...
View Articleतारापूरच्या व्यथेला ‘यलो ऑस्कर’
ब्राझील येथे सुरू असलेल्या युरेनियम फिल्म फेस्टिवलमध्ये तारापूर अणुप्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडणाऱ्या ‘हाय पॉवर’ या शॉर्ट फिल्मला ‘यलो ऑस्कर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
View Articleखासदारांची नालेसफाई पाहणी
पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामात गती आणून महापालिका, एमआयडीसी, सिडको आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश सोमवारी आमदार संदीप नाईक यांनी दिले. नाईक यांनी सोमवारी शहरात...
View Articleशाळा इमारतीचा प्रस्ताव नाकारला
ऐरोली गावातील दोन पालिका शाळांची इमारत मोडकळीला आल्याने, त्याजागी नवी इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीने कोणतेही कारण न देता नामंजूर केल्याने पालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी राष्ट्रवादी...
View Articleपनवेलचे नवे नाट्यगृह जुलैमध्ये पूर्ण होणार
मागील अनेक वर्षांपासून रखडलेले पनवेल येथील नाट्यगृहाचे काम जुलै अखेरीस पूर्ण होणार आहे. या नाट्यगृहाच्या उभारणीत अनेक अडथळे आल्याने नियोजीत कालावधी टळून गेला, तरी याचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते.
View Articleमेट्रोच्या खोदकामामुळे अपघाताची शक्यता
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ सुरुवात झाली असली, तरी त्यामुळे खोदकामातील पाणी रेल्वेस्थानकाच्या वीजपुरवठ्याच्या चेंबरमध्ये सोडण्यात येत आहे, तसेच येथील पेव्हर ब्लॉक...
View Articleठाणे क्राइम डायरी
साखळीचोरी करणाऱ्या लुटारुंनी रविवारी एका दिवसात खारघर आणि वाशी भागात दोन जणांच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा नवी मुंबई पोलिस शोध घेत आहेत.
View Articleविकासकामांची यादी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
वसई- विरार महापालिकेने शहर विकासाच्या दृष्टीने गेल्या अडीच वर्षांत केलेले अनेक ठराव मंजुरीसाठी राज्य शासनाच्या दरबारी पडून आहेत. हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या...
View Article...तरीही एसटी हवीच
पालिकेच्या परिवहन सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वसई तालुक्यातील चार मार्गांवरील एसटी सेवा १ जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरीही अनेक प्रवाशांना हीच सेवा अजूनही सोयीची...
View Articleउमेळा तलावाचे सुशोभिकरण चालू
वसईतील उमेळा तलावाचे सुशोभिकरणाचे काम सुरू झाले असून, पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी या तलावातील गाळ काढला जाणार आहे.
View Articleजातीच्या दाखल्यांसाठी धरणे
अर्जदारांना जातीचे दाखले वेळेत मिळावेत या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी वसई तहसील कार्यालयात धरणे आंदोलन केले. यापुढे विशेष कॅम्प घेऊन संबंधितांना दाखले दिले जातील असे आश्वासन महसूल प्रशासनाने...
View Articleबोईसरमध्ये शासकीय जमिनीवरील अवैध इमारत जमीनदोस्त
बोईसर येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दोन इमारती आज महसूल विभागाने धडक कारवाई करून जमीनदोस्त केल्या. या इमारतीमधील फ्लॅटधारकांनी मात्र, बिल्डरवर फसवणुकीचा आरोप केला असून,...
View Articleनवी मुंबईत फक्त घोषणाच
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सुमारे २३० अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याची महापालिकेची घोषणा दीड महिना उलटून गेला तरी प्रत्यक्षात उतरलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे पालिका हद्दीत अनधिकृत...
View Articleवसईत विजयोत्सवाचा जल्लोष!
चिमाजी आप्पा यांनी प्रचंड शौर्य गाजवून सन १७३९ साली परकीय शक्तींविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळवत वसईला पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त केले. ही घटना म्हणजे वसईच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे.
View Articleमतदार ओळखपत्र मोहीम
मतदानाचा हक्क बजावणे दूरच; असंख्य सुशिक्षीत मतदार तर मतदान यादीत नाव नोंदवण्याकडेही लक्ष देत नाहीत. अशा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या बदलापूर नगरपरिषदेच्या प्रयत्नांना...
View Articleविक्रेत्यांच्या प्रतीक्षेत भाजी मंडई
भाजीमंडईसारखा प्रकल्प उभारताना इमारत पूर्ण झाली की त्यातील गाळे भाडे तत्त्वावर नेमके कोणाला द्यावेत हे ठरवण्यासाठी टेण्डर काढून त्यांचे वाटप झाल्यावर मंडईचे उद्घाटन करावे, ही झाली सर्वसामान्यांची...
View Articleमोबाइलचोर अटकेत
मोबाइलची ऑनलाइन ऑर्डर दिलेल्या चार जणांनी ऑर्डर घेऊन आलेल्या तरुणाकडून चार मोबाइल आणि १० हजार रुपये रोख लुटल्याचा प्रकार रविवारी बदलापुरात घडला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी तीन जणांना अटक...
View Articleठाण्यात ‘महापौर हटाव’ मोहीम
गेल्या सव्वा वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांना हटवून त्यांच्या जागी नव्या महापौराची निवड करा अशी मागणी सेनेच्याच चार ज्येष्ठ नगरसेवकांनी जिल्हा संपर्क नेते...
View Articleफेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा
शिळफाटा येथील दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे महापालिकेने कारवाई हाती घेतली असतानाच, आता फेरीवाल्यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
View Article