पोलिसांशी संकटकाळी संपर्क करायचा असेल, तर त्यासाठीचे साधन म्हणजे टेलिफोनच. पण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या रबाळे-एरोली-दीघा-एमआयडीसी या विभागांसाठी असलेल्या रबाळे आणि रबाळे एमआयडीसी या दोन पोलिस ठाण्यांमध्ये फोनसेवाच नसल्याने नागरिकांसह खुद्द पोलिसही हवालदील झाले आहेत.
↧