Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

खासदारांची नालेसफाई पाहणी

$
0
0
पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामात गती आणून महापालिका, एमआयडीसी, सिडको आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश सोमवारी आमदार संदीप नाईक यांनी दिले. नाईक यांनी सोमवारी शहरात पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>