Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

बोईसरमध्ये शासकीय जमिनीवरील अवैध इमारत जमीनदोस्त

$
0
0
बोईसर येथील शासकीय ‌जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दोन इमारती आज महसूल विभागाने धडक कारवाई करून जमीनदोस्त केल्या. या इमारतीमधील फ्लॅटधारकांनी मात्र, बिल्डरवर फसवणुकीचा आरोप केला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332