नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सुमारे २३० अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याची महापालिकेची घोषणा दीड महिना उलटून गेला तरी प्रत्यक्षात उतरलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.
↧