Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

पनवेलचे नवे नाट्यगृह जुलैमध्ये पूर्ण होणार

$
0
0
मागील अनेक वर्षांपासून रखडलेले पनवेल येथील नाट्यगृहाचे काम जुलै अखेरीस पूर्ण होणार आहे. या नाट्यगृहाच्या उभारणीत अनेक अडथळे आल्याने नियोजीत कालावधी टळून गेला, तरी याचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332