पालिकेच्या परिवहन सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वसई तालुक्यातील चार मार्गांवरील एसटी सेवा १ जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरीही अनेक प्रवाशांना हीच सेवा अजूनही सोयीची वाटत आहे.
↧