मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला बेलापूर रेल्वेस्थानकाजवळ सुरुवात झाली असली, तरी त्यामुळे खोदकामातील पाणी रेल्वेस्थानकाच्या वीजपुरवठ्याच्या चेंबरमध्ये सोडण्यात येत आहे, तसेच येथील पेव्हर ब्लॉक खचले आहेत. त्यामुळे दुर्घटनांची शक्यता वाढली आहे.
↧