Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

ठाण्यात ‘महापौर हटाव’ मोहीम

$
0
0
गेल्या सव्वा वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांना हटवून त्यांच्या जागी नव्या महापौराची निवड करा अशी मागणी सेनेच्याच चार ज्येष्ठ नगरसेवकांनी जिल्हा संपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>