नेवाळी विमानतळावर अतिक्रमण
बेकायदा बांधकामांविरोधात राज्य सरकारने कारवाई सुरू केली असली तरी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी विमानतळाच्या जागेवर मात्र बेकायदा खोल्या बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. या जागेवर किमान २ हजार...
View Articleरॅगिंगप्रकरणी एकजण ताब्यात
कॉलेजात झालेल्या रॅगिंगमुळे नितीन पडळकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रदीप पाईकराव (२०) असे तरुणाचे नाव असून, तो...
View Articleखारघर येथे आज पोलिसभरती
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपायांची रिक्तपदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत १५ मे रोजी इच्छुक उमेदवारांची खारघर येथे मैदानी चाचणी होणार असल्याने येथील वाहतुकीत बदल...
View Articleआठ आण्याची कोळंबी आणि...
भारत आणि फ्रेंच सरकारच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्याच्या दापचेरी भागात सुरू झालेला गोड्या पाण्यातील कोळंबी उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारी अनास्थेने बुडाला आहे. २००७ ते २०१२ या पाच वर्षात १९...
View Articleठाण्यात ३० हजार संक्रमण शिबीरे
धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करता यावे यासाठी राजीव आवास योजनेतून (रे) तब्बल २० हजार ३२० घरांचे संक्रमण शिबीर बांधण्याचा पालिकेचा मानस असून, तसा...
View Articleशेवर्ले क्रुझ कार जळून खाक
वाशीहून पामबीचमार्गे बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शेवर्ले क्रुझ कारने भर रस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सांयकाळी किल्ले गावठाण जवळ घडली. कारचालक प्रसंगावधान राखून कारमधून बाहेर पडल्याने...
View Articleविराट मैदानात प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था होणार
विरार पश्चिम प्रभाग क्रमांक २३ मधील विराट नगर मैदानास कुंपण घालण्याची व तेथे बसण्याची व्यवस्था पालिका करणार आहे. पश्चिमेला स्टेशन परिसरातील हे एकमेव मोठे मैदान असून खेळाडू तसेच प्रेक्षकांसाठी हा निर्णय...
View Articleहायमास्ट पोलद्वारे रस्त्यावर दिव्यांची सोय
विरार पूर्व मनवेलपाडा भागात नागरिकांना रात्री सुरक्षितरीत्या फिरता यावे म्हणून अनेक ठिकाणी हायमास्ट पोल टाकण्याचा विचार सुरू आहे. ही कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पालिकेचा...
View Articleकार अपघातात महिला ठार
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय हायवेवर मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोट गावाजवळ गुजरातकडून येणा-या स्कोडा कारने टँकरला जोरदार धडक दिल्याने कारमधील एक महिला जागीच ठार झाली आणि तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना...
View Articleविरार फ्लायओव्हरसाठी जनहित याचिका दाखल
विरार पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणा-या फ्लायओव्हरला पाच वर्षे विलंब झाल्याच्या मुद्यावरून हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. या पुलाच्या बांधकामाला विलंब झाल्याने लाखो रहिवाशांना अतोनात त्रास सहन...
View Articleभाडेवाढीनंतर बससेवा सुधारणेवर भर
वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेत बुधवारपासून भाडेवाढ लागू झाली असून आता परिवहन सेवेत अधिक सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. या महिनाअखेरपर्यंत परिवहन सेवेत नव्या २० मिनी बसेस येणार आहेत....
View Articleडंपिंग ग्राऊंडसाठी जागेची मागणी
हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे घनकचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगरपरिषदेला पाच हेक्टर जागेची आवश्यकता असून डंपिंग ग्राउंडसाठी जवळपास असणारी पुरेशी जागा तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी उरण...
View Articleशाळा-कॉलेज इमारतींवर विद्युतरोधक यंत्रणा
पावसाळ्यात वीज कोसळून अनेकांचा नाहक बळी जातो. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील शाळा आणि कॉलेजच्या इमारतींवर विद्युतरोधक यंत्रणा बसविण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
View Articleमहिनाभरात २६ मेडिकलना टाळे
फार्मसिस्ट नसलेल्या मेडिकल दुकानांवरील फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)ची कारवाई सुरूच असून, गेल्या महिनाभरात ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील २६ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याने त्यांना टाळे...
View Articleकल्याणमध्ये महिलेचा जळून मृत्यू
कल्याण पश्चिमेतील रॉय रेसिडेन्सीमधे राहणाऱ्या भारती मनोज राठोड या महिलेचा भाजल्याने मंगळवारी मृत्यू झाला. भारती राठोड मंगळवारी घरी एकट्याच होत्या.
View Articleक्रीडावास्तू निर्मितीकडे दुर्लक्ष
वाशीतील फादर अॅग्नेल शाळेतील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा ७ मे रोजी बुडून मृत्यू झाल्याने स्विमिंग पूलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
View Articleआता जलकुंभांनाही सुरक्षारक्षक
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५२ जलकुंभांच्या सुरक्षेसाठी १४० सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी आवश्यक मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत...
View Articleठाण्यात वृद्धाची हत्या
ठाण्यात ढोकाळी येथील रंगावाला कंपाऊंडमध्ये ८० वर्षीय रामेश्वर भगवत यादव यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. त्यांचे हातपाय बांधलेल्या स्थितीत होते. कंपाऊंडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे दोघेही...
View Articleमहिनाभरात २६ मेडिकलना टाळे
फार्मसिस्ट नसलेल्या मेडिकल दुकानांवरील फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)ची कारवाई सुरूच असून, गेल्या महिनाभरात ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील २६ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याने त्यांना टाळे...
View Articleआदिवासी करू लागले तुती लागवड!
ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा, तलासरी तालुक्यांतील आदिवासी शेतकरी भात व नागली या पारंपरिक पिकानंतर चार वर्षे मोगरा आणि हळदीच्या नगदी पिकाकडे वळला. त्यांच्या या यशानंतर आता तो तुतीच्या...
View Article