$ 0 0 कल्याण पश्चिमेतील रॉय रेसिडेन्सीमधे राहणाऱ्या भारती मनोज राठोड या महिलेचा भाजल्याने मंगळवारी मृत्यू झाला. भारती राठोड मंगळवारी घरी एकट्याच होत्या.