विरार पूर्व मनवेलपाडा भागात नागरिकांना रात्री सुरक्षितरीत्या फिरता यावे म्हणून अनेक ठिकाणी हायमास्ट पोल टाकण्याचा विचार सुरू आहे. ही कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पालिकेचा दिवाबत्ती विभाग प्रस्ताव तयार करणार असल्याचे सांगण्यात आले.
↧