कॉलेजात झालेल्या रॅगिंगमुळे नितीन पडळकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रदीप पाईकराव (२०) असे तरुणाचे नाव असून, तो नितीनच्याच वर्गात शिकत आहे.
↧