Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

रेतीबंदीच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाने वसई, पालघर तालुक्यातील रेती उत्खनन व वाहतुकीस गेले नऊ महिने बंदी घातली असून त्यामुळे रेतीची चोरी प्रचंड प्रमाणात होत आहे. यामुळे स्थानिक भूमीपुत्रांचा रेती व्यवसाय बंद झाला असून यापुढे...

View Article


सुरूच्या बागेकडे दुर्लक्ष

वसई गावातील सुरूच्या बागेतील झाडांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असून त्यामुळे समाजकंटकांनी काही दिवसांपूर्वी येथील झाडे जाळून टाकली. आता पालिकेने या जागी दुप्पट झाडांची लागवड करून सुरूच्या...

View Article


आदिवासींना गॅस संचाचे वाटप

जंगलातील झाडे तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडू नये याकरिता पालघर तालुक्यातील पोचाडे या आदिवासी वस्ती असलेल्या गावात डहाणू वन विभागकार्यालय व पोचाडे येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत...

View Article

एसईओच्या यादीबाबत नाराजी

महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदाच्या यादीत वसई तालुक्यातून काही दलबदलू, दलाल आणि लाचार लोकांना महत्त्व देऊन त्यांच्या लोकांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, काही...

View Article

माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

वसई-विरार शहर महापालिकेचे काही कर्मचारी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. याबाबत अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत असून तात्काळ माहिती मिळत नसल्याने...

View Article


पावसाळा आला तरी रस्त्याची कामे अपूर्णच!

वसई-निर्मळ-आगाशी या मार्गावरील अपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कामे होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून आता पावसाळा तोंडावर आल्याने त्यापूर्वी...

View Article

अर्नाळा उपसरपंचास अटक

एका महिलेचा विनयभंगप्रकरणी अर्नाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक करून सुटका केली. अर्नाळा गावातील एका महिलेने याबाबत तक्रार केली होती.

View Article

झोपडपट्टीवासीयांचा प्रशासनासमवेत संघर्ष

ठाणे-बेलापूर रस्त्याच्या रूंदीकरणासाठी तुर्भे नाका येथील आनंदनगर झोपडपट्टी हटविण्यात आली. ती हटविताना नियमाने पर्यायी जागा देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने...

View Article


कौपखैरणे येथे उद्या रोजगार मेळावा

कोपरखैरणे येथे गुरुवारी १६ मे रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील शंभरपेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून बेरोजगारांना रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी...

View Article


मतदारांचे फोटो यादीत घेण्याची मोहीम

मतदारयादीत मतदारांची छायाचित्रे नसल्याचे प्रमाण अधिक आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत पनवेल तालुक्यात २१ हजार मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत घेण्यास पनवेल तहसील कार्यालयाला यश आले आहे.

View Article

पाणी...दी स्टोरी ऑफ वॉटर

दुष्काळाची फारशी झळ बसत नसलेल्या शहरी लोकांना राज्यात पडलेल्या दुष्काळाची दाहकता समजावी आणि पाणी बचतीसाठी त्यांच्याकडून व्यापक प्रयत्न व्हावेत, या उद्देशाने ठाण्यातील अर्थ फाऊंडेशने 'पाणी......दी...

View Article

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही सज्ज

मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज पाच-सहा वर्ष लोटूनही मुंबईत अद्याप एकही सीसीटीव्ही कॅमेरा लागला नसून ती प्रशासनाच्या बाबतीत शरमेची बाब असल्याची खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईत व्यक्त...

View Article

‘फ्लॅश’ ठरली पुरस्कारविजेती एकांकिका

नाट्यक्षेत्रात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या कल्याणच्या मितीचार संस्थेच्या फ्लॅश एकांकिकेस मास्टर दत्ताराम जन्मशताब्दी स्मृती स्पर्धेमध्ये यश मिळाले आहे. वसई-विरारमध्ये झालेल्या या स्पर्धेत मितीचारची...

View Article


आणखी दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन?

मुंब्र्यातील इमारत दुर्घटना प्रकरणी पालिकेच्या उपायुक्तापासून ड्रायव्हरपर्यंत नऊ जणांच्या हाती बेड्या पडलेल्या असताना येत्या दोन दिवसांत या प्रकरणी पालिकेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन होणार...

View Article

डझनभर गाड्यांच्या काचा फोडल्या

एकीकडे बाईक जाळण्याचे प्रकार सुरू असताना ठाण्यात कोपरी येथे मंगळवारी १२ गाड्यांच्या काचांची तोडफोड झाल्याचे आढळले. सिद्धार्थ नगर आणि नजिकच्या शांतीनगर येथील २ गटांत वाद आहेत. या वादातून गाड्यांच्या...

View Article


पेंढारकर कॉलेजचे घूमजाव

प्रवेशाच्या वेळी सक्तीने घेतल्या जाणाऱ्या इमारत निधीविरोधात डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यानंतर मंगळवारी झालेल्या बैठकीत मॅनेजमेंटने आपली भूमिका बदलत केवळ विद्यार्थ्यांकडून...

View Article

नदीत युवकाची आत्महत्या

येथील वालीवली पुलावरुन उडी मारुन १४ वर्षांच्या गणेश रमेश म्हसकर या युवकाने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. रात्री उशिरा त्याचा मृतदेह फायर ब्रिगेडच्या पथकाला सापडला. त्याने आत्महत्या का केली याचे...

View Article


नाले ‘गाळातच’

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला तरी अद्याप बदलापूर नगरपरिषदेने नालेसफाईच्या कामाला प्रारंभ केलेला नाही. या कामाला विलंब झाला तर त्याचा फटका बदलापूरवासियांना बसण्याची भीती आहे.

View Article

भोज धरणाची उंची वाढणार?

भोज धरणातून ६ दशलक्ष लिटर पाणी बदलापूरला पुरवून तेथील पाणी टंचाईची समस्या तात्पुरती सोडवली जाणार असली तरी भविष्यात या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे.

View Article

रॅगिंगखोरांवर कठोर कारवाई करा!

डी.वाय. पाटील ग्रुपच्या रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या नितिन पाडाळकर याचे रॅगिंग करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक...

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>