ठाण्यात ढोकाळी येथील रंगावाला कंपाऊंडमध्ये ८० वर्षीय रामेश्वर भगवत यादव यांचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. त्यांचे हातपाय बांधलेल्या स्थितीत होते. कंपाऊंडमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे दोघेही या घटनेनंतर बेपत्ता असल्याने त्यांचा हत्येत सहभाग आहे का याचा तपास कापूरबावडी पोलिस करत आहेत.
↧