Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

मिरारोड, भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरांची पाहणी

मिरारोड, भाईंदर या रेल्वे स्टेशनात व स्टेशन परिसरात नव्याने विकासकामे करावीत अशी मागणी पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी एमआरवीसीकडे केल्यानंतर त्यांच्या पथकाने बुधवारी दोन्ही रेल्वे स्टेशनांची पाहणी...

View Article


विविध आकारांतील गणेशाच्या मूर्तींचा संग्रह

विरार शहरातील डॉक्टर प्रदीप देशमुख यांनी वेगवेगळ्या आकारातील व रूपातील मूर्ती संग्रहित केल्या आहेत. अशा छोट्या-मोठ्या विविध आकारातील गणेशमूर्तांची त्यांच्याकडील संख्या ५५० हून अधिक आहे.

View Article


गुणवंत शिक्षकांचा होणार गौरव

शिक्षक दिनाचे औचित्य साधून वसई-विरार शहर महापालिकेने महापालिका क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, कर्तव्यनिष्ठ शिक्षक पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे जाहीर केली आहेत. लवकरच या शिक्षकांचा...

View Article

दरोड्यातील आरोपींना अटक

पालघर तालुक्यातील माहीमच्या रेवाळे येथे २२ नोव्हेंबर २०१२ रोजी रात्री एका घरावर पडलेल्या पाच लाखाच्या दरोडा प्रकरणी आरोपींना पकडण्यात सातपाटी पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील एकजण माहीम येथील...

View Article

कल्याणात आज वीज नाही

कल्याणातील वीज वाहिन्यांच्या अतिमहत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पूर्वेत आज, शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

View Article


आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धा

मराठमोळी लंगडी जगभर पोहोचली असून, लंगडीची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच नेपाळ येथे झाली. या दौऱ्यात भारतीय पुरुष व महिला संघांनी नेपाळवर विजय मिळवत या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचा शुभारंभ केला....

View Article

आसाराम बापूंच्या आश्रमाला नोटीस

लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या ट्रस्टने मालमत्ता कर न भरल्याबद्दल उल्हासनगर महापालिकेने ट्रस्टला नोटीस बजावली असून, २१ दिवसांत कर न भरल्यास मालमत्ता जप्त...

View Article

बेकरी उत्पादनांत झुरळ

कर्जत शहरातील बेकरी प्रोडक्टमधील पाव, बटर मध्ये मेलेले झुरळ, काचेचे तुकडे, केस, उंदराच्या लेंड्या, दोऱ्याचे तुकडे दिसून येणे असा प्रकार अलीकडे नित्याचाच झाला आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका...

View Article


पत्नीची गळा दाबून हत्या

पत्नीचा खून करून ती बाथरूममध्ये पडून तिचा मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला अखेर पोलिसांनी अटक केली. त्यांस १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

View Article


खासगी ट्रॅव्हलकडून लूट

श्रावण महिना संपला की मुंबईतील चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. गणपतीला कोकणात जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. सर्व रेल्वे आणि बस फुल्ल असतात. कितीही गाड्या वाढवल्या तरी त्या कमीच पडतात.

View Article

निर्माल्य व्यवस्थापनासाठी...

बाप्पाच्या आगत-स्वागतात कोणतीही कसूर केली जात नाही. पण बाप्पाला निरोप देताना मात्र भाविक सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर तलाव परिसरात निर्माल्य इतस्ततः विखुरलेले दिसते.

View Article

अभ्युदय बँकेवर गुन्हा नाही

वाशी शाखेतील कर्जदार नारायण वाघमारे आणि सरोज नारायण वाघमारे यांच्या कर्जवसुलीप्रकरणी बँकेविरुद्ध किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोदात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा खुलासा अभ्युदय...

View Article

शिक्षक हा पेशा नव्हे, वृत्ती

सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी नवीन कार्याला प्रारंभ करावा. शिक्षक हा पेशा नव्हे तर ती वृत्ती आहे. निवृत्त शिक्षकांनी आपले छंद सांभाळून जुन्या-नवीन शिक्षण पद्धतीची सांगड घालून नवीन पिढीला काही तरी ज्ञान...

View Article


भाविक सज्ज

वसई तालुक्यातही गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती शनिवारी दाखल होणार आहेत. हजारो घरगुती गणपतींचे आगमनही आज व रविवारी होणार आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर...

View Article

चाकरमानी चालले गावाला

कोकण रेल्वेची वेटिंग लिस्ट, गोवा हायवेवरील खड्डे, पाऊस अशा विघ्नांची तमा न बाळगता गौरी-गणपतीच्या आदल्या आठवड्यापासूनच गणेशभक्त चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. येत्या दोन दिवसांत ही गर्दी आणखीनच...

View Article


अल्पवयीन मुलीची हत्या

आसनगाव येथील सरवली परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीचा मृतदेह रेल्वे रुळालगत अस्ताव्यस्त अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय तिचे नातेवाईक व पोलिसांनी...

View Article

सावर्डेजवळ वाहतूक विस्कळीत

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे जवळ झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक मुंबईहून कोकणच्या दिशेने जात आहेत. या नागरिकांना वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे बराच...

View Article


प्रताप सरनाईकांची मुक्ताफळे

सामाजिक कार्यकर्त्याला पोलिसांनी बेदम चोप दिल्याने ठाण्यातील सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त होत असताना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र याप्रकरणी पोलिसांवर बदलीची कारवाई झाल्याने पोलिसांचे...

View Article

बसची इनोवाला धडक, १० ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ लाहे फाटा येथे खासगी ट्रॅव्हल बसने इनोवा कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १० जण ठार तर ४० जण जखमी झाल्याची प्राथमिक वृत्त आहे.शनिवारी दुपारी साडे चार...

View Article

‘त्या’ दुर्दैवी महिलेचा मृत्यू

लोकलमध्ये दरवाजात उभ्या राहणाऱ्या महिलांची पर्स खेचणाऱ्या चोरट्यांचे लक्ष्य ठरलेल्या डोंबिवलीतील आरती घोलपकर (४३) यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>