विरार शहरातील डॉक्टर प्रदीप देशमुख यांनी वेगवेगळ्या आकारातील व रूपातील मूर्ती संग्रहित केल्या आहेत. अशा छोट्या-मोठ्या विविध आकारातील गणेशमूर्तांची त्यांच्याकडील संख्या ५५० हून अधिक आहे.
↧