Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 44332

बसची इनोवाला धडक, १० ठार

$
0
0
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ लाहे फाटा येथे खासगी ट्रॅव्हल बसने इनोवा कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १० जण ठार तर ४० जण जखमी झाल्याची प्राथमिक वृत्त आहे.शनिवारी दुपारी साडे चार वाजता हा अपघात झाला. खासगी बस ही नीता ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकीची असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 44332