मिरारोड, भाईंदर या रेल्वे स्टेशनात व स्टेशन परिसरात नव्याने विकासकामे करावीत अशी मागणी पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी एमआरवीसीकडे केल्यानंतर त्यांच्या पथकाने बुधवारी दोन्ही रेल्वे स्टेशनांची पाहणी केली. निश्चितपणे यातून चांगली कामे होतील असा विश्वास आयुक्तांनी बोलतांना व्यक्त केला.
↧