शिक्षक दिनाचे औचित्य साधून वसई-विरार शहर महापालिकेने महापालिका क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, कर्तव्यनिष्ठ शिक्षक पुरस्कारांसाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे जाहीर केली आहेत. लवकरच या शिक्षकांचा कार्यक्रमात गौरव करण्यात येईल, असे महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.
↧