मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे जवळ झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक मुंबईहून कोकणच्या दिशेने जात आहेत. या नागरिकांना वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे बराच त्रास सहन करावा लागत आहे.
↧