बाप्पाच्या आगत-स्वागतात कोणतीही कसूर केली जात नाही. पण बाप्पाला निरोप देताना मात्र भाविक सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर तलाव परिसरात निर्माल्य इतस्ततः विखुरलेले दिसते.
↧