वाशी शाखेतील कर्जदार नारायण वाघमारे आणि सरोज नारायण वाघमारे यांच्या कर्जवसुलीप्रकरणी बँकेविरुद्ध किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोदात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा खुलासा अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे.
↧