कोकण रेल्वेची वेटिंग लिस्ट, गोवा हायवेवरील खड्डे, पाऊस अशा विघ्नांची तमा न बाळगता गौरी-गणपतीच्या आदल्या आठवड्यापासूनच गणेशभक्त चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. येत्या दोन दिवसांत ही गर्दी आणखीनच वाढणार आहेत.
↧