डी.वाय. पाटील ग्रुपच्या रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या नितिन पाडाळकर याचे रॅगिंग करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची विनंती सोमवारी युवा सेना आणि मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांची भेट घेऊन केली.
↧