कोपरखैरणे येथे गुरुवारी १६ मे रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील शंभरपेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार असून बेरोजगारांना रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
↧