येथील वालीवली पुलावरुन उडी मारुन १४ वर्षांच्या गणेश रमेश म्हसकर या युवकाने सोमवारी संध्याकाळी आत्महत्या केली. रात्री उशिरा त्याचा मृतदेह फायर ब्रिगेडच्या पथकाला सापडला. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
↧