एकीकडे बाईक जाळण्याचे प्रकार सुरू असताना ठाण्यात कोपरी येथे मंगळवारी १२ गाड्यांच्या काचांची तोडफोड झाल्याचे आढळले. सिद्धार्थ नगर आणि नजिकच्या शांतीनगर येथील २ गटांत वाद आहेत. या वादातून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असाव्यात असा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे.
↧