Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 44332 articles
Browse latest View live

पतसंस्था दरोडा प्रकरणी आणखी दोघे अटकेत

घोडबंदर रोडवर कासारवडवली पोलिस स्टेशनसमोरील पतपेढीवर शनिवारी पहाटे पडलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना रविवारी अटक केली. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. लंपास...

View Article


मीनाताई पाटणकर यांचे निधन

येथील आनंदवन स्नेही मंडळाच्या संस्थापिका आणि ठाणे जिल्हा स्काऊट- गाइडच्या उपाध्यक्ष मीनाताई पाटणकर यांचे रविवारी निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात एक बहीण आहे.

View Article


भरधाव गाडीने उडवल्याने मुलगा जखमी

श्रीमंत कॉलेज विद्यार्थ्यांनी भरधाव गाडी चालवून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या १५ वर्षीय मुलाला उडवल्याची घटना पालघर येथे नुकतीच घडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

View Article

...और मिल्खा भागा ही नही

‘फ्लाइंग सीख’ अर्थात धावपटू मिल्खा सिंग यांच्याबरोबर धावण्याची संधी मिळणार असल्याने रविवारी तब्बल १० हजारांहून अधिक युवक क्रांती दौडमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते, पण स्पर्धेच्या ढिसाळ...

View Article

दुर्गाडी पूल सहापदरी करा!

कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी पुलावरून सध्या दुहेरी वाहतूक सुरू असून, या पुलाला शहरातील विविध बाजूंनी येणारे दुपदरी आणि चौपदरी रस्ते मिळतात, येथे आणि शहरातही वाहतूककोंडी होत आहे. यामुळे...

View Article


पेणच्या बाळगंगेत मुंबईचे तिघे बुडाले

रायगड जिल्ह्यातील पेण येथील बाळगंगा नदीत रविवारी मुंबईच्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. हे तिघेही गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये राहात होते.

View Article

कुपोषणाने तीन मृत्यू

शनिवारी दिवसभरात कल्याण परिसरातील विविध भागांत १२ ते १५ दिवसांच्या मुलींचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. तिन्ही मुलींना वेळेवर आणि पुरेसे मातेचे दूध न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

View Article

'सौभाग्यलेणे' चोरांच्या हाती

महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या घटना कमालीच्या वाढल्या असून राज्यात दररोज सरासरी १५ महिलांचे सौभाग्यलेणे हिसकावून चोर पोबारा करीत आहेत. यात सर्वाधिक साखळीचोरीच्या घटना मुंबई-ठाण्यात होत असल्याची...

View Article


अर्भकास फेकून देणाऱ्या मातेसह तिघांना लोकांनी दिला चोप

प्रेम संबंधातून जन्माला आलेल्या नवजात स्त्रीजातीच्या अर्भकाला गोणीत गुंडाळून तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने नाल्यात टाकताना तीन जणांना विरार पूर्वेच्या नागरिकांनी पकडले. याप्रकरणी विरार पोलिसांनी...

View Article


आणखी एका 'लखोबा लोखंडे'च्या शोधात पोलिस

कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करून एकट्याच राहणाऱ्या विवाहित व घटस्फोटीत महिलांशी प्रेमसंबध जुळवून व त्यांच्याशी शारीरिक संबध प्रास्थापित करणाऱ्या एका 'लखोबा लोखंडे'च्या शोधात कामोठे पोलिस आहेत. तो...

View Article

श्री अरविंदो मीरा नृत्यांगणचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

नवी मुंबइतील श्री अरविंदो मीरा नृत्यांगण नृत्य विद्यालय ही संस्था १९९६ पासून बाल कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देते. हॅपी बर्थ डे, डोरेमॉन, तू सांगशील तसे, ज्युनियर दिशा, शोले या बालनाटकांची निर्मिती,...

View Article

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक

वाशी लगतच्या कोपरी गावात राहणाऱ्या कविता अशोक साबळे (२८) या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर तिच्याच पतीला अटक केली आहे. मागील शुक्रवारी कविता घरात एकटी असताना तिची साडीने गळा आवळून हत्या...

View Article

गटारे सफाईच्या कंत्राटाची चौकशी

नवी मुंबई महापालिकेतील दैनंदिन रस्ते व गटारांच्या सफाईसाठी ९१ गटांना देण्यात येणाऱ्या कंत्राटाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी...

View Article


उपायुक्त डॉ. मठपती यांना मुदतवाढ नाही?

राज्य शासनाच्या सेवेतून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून नेहमीच अग्रणी असलेल्या महापालिका प्रशासनाने मात्र उपायुक्त डॉ. रवींद्र मठपती यांच्या मुदतवाढीबाबत आडमुठीचे...

View Article

जिल्हा विभाजन मागणीसाठी धरणे

ठाणे जिल्ह्याचे विभाजन त्वरित करावे, या मागणीकरिता पालघर तालुक्यातील जीवन रेखा चॅरिटेबल संस्था व अन्य काही सेवाभावी संस्था तसेच संघटनानी सोमवारी पालघर तहसील कार्यालया समोर मूक धरणे धरले.

View Article


आदिवासींना खावटी कर्जाचे वाटप

आदिवासींना खावटी कर्जाबरोबरच ‘आम आदमी विमा’ तसेच ‘मनरेगा’, अशा सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पैशाचा योग्य विनियोग करत कुटुंबासमवेत आपली प्रगती साधावी, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र...

View Article

जनता सहकारी बँकेच्या रूपे एटीएम कार्डाचा शुभारंभ

वसई जनता सहकारी बँकेच्या ‘रूपे एटीएम कम डेबिट कार्डा’चा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यासाठी बँकेने एचडीएफसी बँकेशी भागीदारी करण्यात आली आहे. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पारनाका येथील हॉलमध्ये...

View Article


काळुराम धोदडे यांना डेंग्यू

आदिवासी एकता परिषदेचे नेते व भूमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळुराम धोदडे डेंग्युने आजारी असल्याने त्यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

View Article

काँग्रेस शिष्टमंडळ भेटले मुख्यमंत्र्यांना

वसई तालुक्यातील विविध जटील बनलेल्या समस्या, नागरी प्रश्नांना गती मिळावी म्हणून यात लक्ष घालावे अशी विनंती करण्यासाठी वसईतील काँग्रेसचे शिष्टमंडळ नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटले.

View Article

पाणी पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन

वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात अनेक भागात कमी दाबाने व अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याबाबत सोमवारी महासभेत चर्चा झाली. नालासोपारा शहरातील बहुतांश भागातील नागरिक अपुऱ्या पाण्यामुळे वैतागले आहेत.

View Article
Browsing all 44332 articles
Browse latest View live