घोडबंदर रोडवर कासारवडवली पोलिस स्टेशनसमोरील पतपेढीवर शनिवारी पहाटे पडलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना रविवारी अटक केली. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. लंपास झालेल्या साडेतीन लाखांपैकी ७३ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
↧