वाशी लगतच्या कोपरी गावात राहणाऱ्या कविता अशोक साबळे (२८) या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अखेर तिच्याच पतीला अटक केली आहे. मागील शुक्रवारी कविता घरात एकटी असताना तिची साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
↧