राज्य शासनाच्या सेवेतून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून नेहमीच अग्रणी असलेल्या महापालिका प्रशासनाने मात्र उपायुक्त डॉ. रवींद्र मठपती यांच्या मुदतवाढीबाबत आडमुठीचे धोरण अवलंबले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
↧