आदिवासींना खावटी कर्जाबरोबरच ‘आम आदमी विमा’ तसेच ‘मनरेगा’, अशा सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पैशाचा योग्य विनियोग करत कुटुंबासमवेत आपली प्रगती साधावी, असे आवाहन आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी केले.
↧