‘फ्लाइंग सीख’ अर्थात धावपटू मिल्खा सिंग यांच्याबरोबर धावण्याची संधी मिळणार असल्याने रविवारी तब्बल १० हजारांहून अधिक युवक क्रांती दौडमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते, पण स्पर्धेच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक मुलं ठेचकाळून जखमी झाली. मिल्खा सिंग कंटाळून स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून निघून गेले.
↧