वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात अनेक भागात कमी दाबाने व अपुरा, अनियमित पाणीपुरवठा होत असल्याबाबत सोमवारी महासभेत चर्चा झाली. नालासोपारा शहरातील बहुतांश भागातील नागरिक अपुऱ्या पाण्यामुळे वैतागले आहेत.
↧