नेरुळ सेक्टर १९ येथील पालिका शाळेची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवी इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समिती बैठकीत मंजुरी मिळाली आहे. सुमारे ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च करून याठिकाणी शाळेची ३ मजली अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे.
↧