अकरा महिन्यांच्या भाडे करारावर दिलेला दुकानाचा गाळा भाडेकरू सोडत नसल्याने झालेल्या मनस्तापातून जागा मालकाने राहत्या घरीच गळफास लावून घेतला. या प्रकरणी घरमालकाच्या पत्नीने कोळसेवाडी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भाडेकरू विरोधात तक्रार केली आहे.
↧