नवी मुंबईतील निकृष्ट घरांच्या पुनर्वसनाकरिता अडीच एफएसआय देण्याबाबतचा संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या नागपूर अधिवेशनात आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर बोलताना दिले होते. परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
↧