भाईंदर पूर्व आझाद नगर येथे पालिकेच्या आरक्षित जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या मिरा-भाईंदर मनपा अतिक्रमण विरोधी पथकावर मंगळवारी दुपारी दगडफेक झाली. त्यात पालिकेचे ५ जण जखमी झाले.
↧